
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
Delhi Car Blast ED raids Al Falah University: अल फलाह विद्यापीठ हे व्हाईट टेरर मॉड्यूलच्या चौकशीच्या केंद्रस्थानी आहे ...

मुंबई :Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
Chembur: गोवंडी येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनेच परिचारिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने एका नवजात बालकाला पाच लाखांत विकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. ...

व्यापार :दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
PAN Card : एका व्यक्तीकडे फक्त एकच पॅन कार्ड असू शकते, पण जर एखाद्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर काय होईल? चला जाणून घेऊया. ...

नवी मुंबई :नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
जर कुणाला वाटत असेल की हे स्मारक आम्ही पुन्हा खुले करू शकत नाही तर परत एकदा आम्ही गनिमी काव्याने हे स्मारक उघडू असा इशारा मनसेने दिला आहे. ...

व्यापार :शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
Multibagger Stocks: २०२५ मध्ये शेअर बाजारात चढउतार दिसत असला तरी परंतु या वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना आधीच श्रीमंत बनवलं आहे. या शेअर्समध्ये गुंतवलेले पैसे वेगानं वाढले आहेत. ...

कल्याण डोंबिवली :श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी अनमोल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणीही केली होती. मात्र याठिकाणी वामन म्हात्रे यांचे बंधू बाळा म्हात्रे हेदेखील शिंदेसेनेकडून इच्छुक आहेत. ...

मुंबई :Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
Mumbai Onion Supply Crisis: अतिवृष्टी यामुळे यंदा कांद्याचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे कांद्याच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ...

फिल्मी :धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
सिनेइंडस्ट्रीतून एक दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. ३४ वर्षीय लोकप्रिय गायकाचं निधन झालं आहे. ...

मुंबई :Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Mumbai School Food Poisoning: शाळेच्या कॅन्टीनमध्ये चुकून कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्ल्याने घाटकोपर पश्चिमेतील केवीके या खासगी अनुदानित शाळेतील २० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. ...

व्यापार :उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली
Stock Market: मंगळवारी सकाळी जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजाराच्या सुरुवातीवर झाला. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. ...

मुंबई :Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
Ghatkopar Hoarding collapse corruption probe: घाटकोपर होर्डिंग प्रकरणी दाखल गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलमांचा समावेश करत चौकशीला सुरुवात केली. ...
